आत्महत्या
आत्महत्या का हा शब्द कानावर पडला की अंगावर शहारे येतात आणि लगेचच तोंडातुन शब्द निघतात कोणी केली आत्महत्या? आणि का? असे अनेक प्रश्न या एका शब्दाने उद्भवतात याला आपण अनैसर्गिक मृत्यू म्हणू शोकतो. मला हा प्रश्न पडलाय लोक आत्महत्या का करतात मी याचा विचार केला कारणे खूप असतात शिक्षण , व्यवसाय , शेती , प्रेम , लग्न , प्रोपर्टी , असे अनेक कारणे तरी पण मला कळेना की लोक आत्महत्या या टोकाचा निर्णय कसे घेऊ शकतात या सर्व करणांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे जीवनात हरतात त्यांना अपयश येतं ते तणाव खाली जातात आणि ते स्वतःला कमजोर समजतात "अपयश" आणी "तणाव" सहन करण्याची टाकत ज्यांच्या मध्ये असते त्यांना यश हे मिळतच. मला त्या शेकताऱ्या ला सांगायचं आहे निसर्गाला आपण नाही बदलू शकत हे माहिती असताना मग स्वतःचा अनैसर्गिक मृत्यू कशाला करायचा. ज्या आई ने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवलं त्रास सहन केला त्या त्रासाचा पुढे तुमचा त्रास काहीच नाही त्यामुळे आत्महत्या हा विचार मनात आला तर त्या आई चा विचार नक्की करा काही व्यक्ती हे ही बोलतील की आईच नाही तर कस जगायचं तर त्या आई जन्म द...